Adhar update link

https://forms.gle/suymk353hAvcD4ZG8
-------------------------------------------
 ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

*सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता करण्याकरिता शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीचा आधार नंबर शासनाच्या  सरल प्रणाली वर नोंदणी करणे गरजेचे आहे.*
**********************************************************

*कोविड-19 या रोगांच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहे. परंतु सदरची कामे शाळांना विद्यार्थी लाभाच्या योजनेसाठी करणे गरजेचे आहे*
*त्या अनुषंगाने सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सदर लिंक मधील माहिती  इंग्रजी भरून शाळेस सहकार्य करावे.*
आदेशानुसार
मुख्याध्यापक
*मनपा शाळा क्र. 73(मुली), चुंचाळे, नाशिक*

Comments