Posts

Adhar update link

https://forms.gle/suymk353hAvcD4ZG8 -------------------------------------------  ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ *सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता करण्याकरिता शाळेतील प्रत्येक विद्यार्थिनीचा आधार नंबर शासनाच्या  सरल प्रणाली वर नोंदणी करणे गरजेचे आहे.* ********************************************************** *कोविड-19 या रोगांच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहे. परंतु सदरची कामे शाळांना विद्यार्थी लाभाच्या योजनेसाठी करणे गरजेचे आहे* *त्या अनुषंगाने सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सदर लिंक मधील माहिती  इंग्रजी भरून शाळेस सहकार्य करावे.* आदेशानुसार मुख्याध्यापक *मनपा शाळा क्र. 73(मुली), चुंचाळे, नाशिक*